DTP Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत “कनिष्ठ आरेखक” पदासाठी एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2025 आहे.
📝 DTP Maharashtra Bharti 2025भरतीसंबंधी तपशील:
पदाचे नाव: कनिष्ठ आरेखक
एकूण जागा: 28
शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता असावी. कृपया मूळ जाहिरात वाचावी.
वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती विभाग
अर्ज पद्धत: ऑनलाईन
10वी पाससाठी सरकारी नोकरी या महानगरपालिकेची थेट भरती सुरू! आताच भरा फॉर्म
💰 अर्ज शुल्क:
- सामान्य (अनारक्षित) प्रवर्ग: ₹1000/-
- राखीव प्रवर्ग: ₹900/-
📆 महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2025
🔗 उपयुक्त लिंक:
- 📄 PDF जाहिरात : जाहिरात पाहा
- 🖥️ ऑनलाईन अर्ज : इथे अर्ज करा
- 🌐 अधिकृत संकेतस्थळ : dtp.maharashtra.gov.in
महत्त्वाची सूचना:
सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना आपली शैक्षणिक आणि अन्य पात्रता अटी काळजीपूर्वक तपासाव्यात. अपूर्ण किंवा चुकीचा अर्ज नाकारला जाईल. अधिक तपशीलासाठी कृपया मूळ PDF जाहिरात वाचावी.