अन्न व औषध प्रशासन विभाग, मुंबई भरती 2025 : विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत ! fda maharashtra recruitment 2025

fda maharashtra recruitment 2025: अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई (FDA Mumbai) यांच्या अधिपत्याखालील आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांची नावे :

  • वरिष्ठ विधी अधिकारी
  • विधी अधिकारी

एकूण जागा : 10

शैक्षणिक पात्रता : पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया अधिकृत भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख :
27 जून 2025 पर्यंत अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.

नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 – कनिष्ठ आरेखक पदासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

अधिक माहिती व मूळ जाहिरात पाहण्यासाठी :
मूळ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment