Factory Chanda Bharti 2025 : चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्ज पोहोचविण्याची अंतिम तारीख 04 जुलै 2025 आहे.
एकूण पदसंख्या : 135 जागा
पदाचे नाव : डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराकडे NCVT (राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण परिषद) मान्यताप्राप्त NAC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. संबंधित ट्रेड: AOCP (Attendant Operator Chemical Plant). तसेच खालील फीडर ट्रेडमधील उमेदवारही पात्र ठरू शकतात – IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग मेकॅनिक.
वयोमर्यादा : 04 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असावे.
आरक्षित वर्गासाठी वयात सवलत : SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे
परीक्षा शुल्क : नाही
वेतनश्रेणी : नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
The Chief General Manager,
Ordnance Factory Chanda,
Dist: Chandrapur (M.S),
Pin – 442501
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : 04 जुलै 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://munitionsindia.in/
भरती जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा