लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात Pune CME मध्ये पदवीधरांना शासकीय नोकरीची संधी | CME Pune Bharti 2025

CME Pune Bharti 2025 : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (College of Military Engineering – CME) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ईमेलद्वारे ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 21 जून 2025 आहे.

रिक्त पदे व शैक्षणिक पात्रता :
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 15 जागा
पात्रता :

BE/B.Tech/ME/M.Tech/M.Sc/Ph.D

GATE/NET/SET उत्तीर्ण

संबंधित क्षेत्रातील किमान 8 वर्षांचा अनुभव

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – 64 जागा
पात्रता :

BE/B.Tech/ME/M.Tech/M.Sc/Ph.D

GATE/NET/SET उत्तीर्ण

इतर माहिती :

  • वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत
  • परीक्षा शुल्क : नाही
  • वेतनश्रेणी : ₹57,700/- ते ₹1,31,400/-
  • नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज ईमेलद्वारे खालील पत्त्यावर पाठवावा –
Email ID : femcmc@gmail.com

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख : 21 जून 2025

👉 अधिकृत संकेतस्थळ : https://pune.gov.in
👉 भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment