Van Vibhag Wardha Bharti 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर थेट मुलाखतीद्वारे प्रक्रिया होणार आहे. आणि वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी असणार आणि यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये पर्यंत मासिक वेतन सुद्धा या ठिकाणी दिले जाणार आहे. त्या भरतीसाठी काय प्रक्रिया आहे? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? संपूर्ण माहिती या ठिकाणी समजून घेणार आहोत.
महत्त्वाची सूचना : भरतीचा अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि आवश्यक असलेली संपूर्ण पात्रता पाहूनच अर्ज करायचे आहेत भरती संदर्भातील कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाईट व लेखक जबाबदार राहणार नाही.
भरती विभाग :- वन विभाग महाराष्ट्र या अंतर्गत विविध पदाची भरती केली जात आहे.
पद संख्या :- वरील पदांसाठी केवळ फक्त 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
नोकरीचा कालावधी :- निवड झालेल्या उमेदवारांना परमनंट (कायमस्वरूपी) नोकरीचे सुवर्णसंधी आहे.
नोकरी ठिकाण :- निवड झालेल्या उमेदवारांना वर्धा या जिल्ह्यात नोकरी करण्यासाठी तयार राहावं लागणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया :- वरील पदासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत ते ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज पाठवू शकतात.
Van Vibhag Wardha Bharti 2025
निवड प्रक्रिया :- सदर भरतीचे जाहिरात मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार सदर भरती ही परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाणार असून निवडी बाबत सर्व अधिकारी हे विभागाकडे असणार आहे.
पदाचे नाव :- जाहिरात मध्ये दिलेल्या माहितीनुसार महिला मानद वन्यजीव रक्षक ही पदे भरण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :- सदर पदासाठी ज्या उमेदवाराला अर्ज करायचे त्या उमेदवाराचे शिक्षण मान्यता प्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातून पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक असणार आहे, अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक असणार आहे.
अर्ज शुल्क :- वरील पदासाठी कुठल्याही प्रकारे अर्ज शुल्क नाही.
अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता :-
- dycfwardha@gmail.com
- dycfwardhamahaforest.gov.in
मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार मिळणार आहे. याकरिता पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक.
अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 23 जून 2025 आहे, यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करून द्यायचे आहेत.