KDMC Bharti 2025 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी; 10वी ते पदवी उत्तीर्णांना नोकरी

KDMC Bharti 2025 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात करण्यात आलेली आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर यामध्ये 10वी ते पदवीधर उमेदवार या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. आणि चांगल्या पगाराची नोकरी या ठिकाणी मिळू शकतात.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी करायची असेल तर या भरतीची जाहिरात संपूर्ण पहायची आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गट ‘क’ आणि गट ‘ड’ या पदासाठी भरतीची जाहिरात आली आहे. भरतीच्या अर्ज ऑनलाईन माध्यमातून करावयाचे आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2025 ही असणार आहे.

KDMC Bharti 2025 Details

रिक्त पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

फिजिओथेरपिस्ट (02 पदे)

  • पात्रता: MPTH (Physiotherapy & Rehabilitation)
  • अनुभव: किमान 2 वर्षे

औषधनिर्माता (14 पदे)

  • पात्रता: B.Pharm
  • अनुभव: किमान 2 वर्षे

कुष्ठरोग तंत्रज्ञ (03 पदे)

  • पात्रता: 12वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स
  • अनुभव: किमान 2 वर्षे

स्टाफ नर्स (78 पदे)

  • पात्रता: B.Sc (Nursing) किंवा 12वी + GNM
  • अनुभव: 2 वर्षे

क्ष-किरण तंत्रज्ञ (06 पदे)

  • पात्रता: B.Sc (Physics) + रेडिओग्राफी डिप्लोमा
  • अनुभव: किमान 2 वर्षे

हेल्थ व्हिजीटर / लेप्रसी टेक्निशियन (01 पद)

  • पात्रता: 10वी उत्तीर्ण + कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स

मानस उपचार समुपदेशक (02 पदे)

  • पात्रता: MA (Clinical / Counseling Psychology)
  • अनुभव: किमान 2 वर्षे

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (01 पद)

  • पात्रता: B.Sc (Physics/Chemistry/Biology इत्यादी) + DMLT
  • अनुभव: किमान 2 वर्षे

लेखापाल / वरिष्ठ लेखा परीक्षक (06 पदे)

  • पात्रता: B.Com
  • अनुभव: किमान 3 वर्षे

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 58 पदे

  • पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी

कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 12 पदे

  • पात्रता: विद्युत अभियांत्रिकी पदवी

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – 08 पदे

  • पात्रता: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी

ड्रायव्हर कम ऑपरेटर (12 पदे)

  • पात्रता: 10वी उत्तीर्ण + 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
  • अनुभव: 3 वर्षे + जड वाहन परवाना

अग्निशामक (138 पदे)

  • पात्रता: 10वी उत्तीर्ण + 6 महिन्यांचा अग्निशमन कोर्स

कनिष्ठ विधी अधिकारी (02 पदे)

  • पात्रता: विधी पदवी
  • अनुभव: 3 वर्षे

क्रीडा पर्यवेक्षक (01 पद)

  • पात्रता: पदवी + BPEd + SAI डिप्लोमा
  • अनुभव: 3 वर्षे

उद्यान अधिक्षक (02 पदे)

  • पात्रता: B.Sc (Horticulture) किंवा कृषी/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी
  • अनुभव: किमान 3 वर्षे

उद्यान निरीक्षक (11 पदे)

  • पात्रता: B.Sc (Horticulture) किंवा समकक्ष पदवी

लिपिक-टंकलेखक (116 पदे)

  • पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग (30 श.प्र.मि.) व इंग्रजी (40 श.प्र.मि.)

लेखा लिपिक (16 पदे)

  • पात्रता: B.Com + टायपिंग स्पीड वर उल्लेख केल्याप्रमाणे

आया (फिमेल अटेंडंट) (02 पदे)

  • पात्रता: 10वी उत्तीर्ण + मान्य संस्थेत किमान 50 खाटांचे रुग्णालयात 2 वर्षांचा अनुभव

परीक्षा शुल्क:

सामान्य प्रवर्ग: ₹1000/-

मागासवर्गीय व अनाथ प्रवर्ग: ₹900/-

माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक: शुल्क माफ

वयोमर्यादा (दि. 1 जुलै 2025 रोजी):

सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे

राखीव प्रवर्ग/अनाथ: 5 वर्षे सवलत

वेतनश्रेणी:

  • दरमहा ₹15,000/- ते ₹1,22,800/- पर्यंत (पदावर आधारित)

नोकरीचे ठिकाण:

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील विविध कार्यालये

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड फक्त गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.

गुणवत्ता यादीसाठी पात्रतेचे निकष:

सामान्य प्रवर्ग: किमान 50% गुण

मागासवर्गीय: किमान 45% गुण

इतर महत्त्वाची माहिती:

परीक्षेनंतर गुणांची यादी आणि सामान्यीकरण (Normalization) गुण KDMC च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

उमेदवारांनी https://kdmc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे भेट देत राहावी.

संपर्क तपशील:

तांत्रिक अडचणीसाठी :- TCS हेल्पलाईन – 022-61087519

भरतीबाबत शंका असल्यास :- KDMC कार्यालय – 0251-2303060 (सोमवार ते शनिवार, सकाळी 10 ते संध्याकाळी 6)

ई-मेल ID :- kdmcrecruitment2025@gmail.com

भरतीची जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment