Cotton Corporation of India : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई (CCIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण १३ रिक्त जागा भरायच्या आहेत.
रिक्त पदांचा तपशील
एकूण जागा – १३
पदांचे प्रकार – व्यवस्थापक (ग्रेड-E3) आणि उपव्यवस्थापक (ग्रेड-E2)
शैक्षणिक पात्रता
पात्रतेसंबंधी अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन विकास),
द कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,
५ वा मजला, कपस भवन, प्लॉट क्र. ३ अ, सेक्टर-१०,
सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४
सीमा शुल्क विभागात 81 हजार पगारापर्यंत सरकारी नोकरीची संधी फक्त 10वी 12वी पासवर |
अर्ज करण्याची अंतिम तारीख
16 जुलै 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
महत्त्वाची सूचना
अधिक माहिती व अटींसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
मित्रांना शेअर करायला विसरू नका !