10वी, ITI, आणि इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी सरकारी नोकरी | ECIL Recruitment 2025

ECIL Recruitment 2025 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या अभियंता आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) द्वारे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही भरती एकूण 125 पदांसाठी केली जाणार असून, पात्र उमेदवारांना 26 जून 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

एकूण जागा : 125

ECIL Recruitment 2025 रिक्त पदांची माहिती व पात्रता

1️⃣ पदवीधर इंजिनिअर ट्रेनी (GET) – 80 जागा

  • शैक्षणिक पात्रता : किमान 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (खालील शाखांमध्ये)
    • ECE
    • Electronics
    • Electronics & Tele-Communication
    • E&I
    • Instrumentation
    • CSE
    • IT
    • Mechanical
    • EEE
    • Electrical
    • Civil
    • Chemical

2️⃣ टेक्निशियन (ग्रेड II) – 45 जागा

  • शैक्षणिक पात्रता :
    • 10वी उत्तीर्ण
    • संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण (उदा. Electronics Mechanic, Fitter, Machinist, Electrician, Turner, Sheet Metal, Welder, Carpenter, Painter)

💼 वयोमर्यादा (30 एप्रिल 2025 रोजी)

  • 18 ते 27 वर्षांपर्यंत
  • आरक्षणानुसार सूट:
    • SC/ST: 5 वर्षे
    • OBC: 3 वर्षे

💰 परीक्षा शुल्क

वर्गपद क्र.1 (GET)पद क्र.2 (Technician)
General/OBC/EWS₹1000/-₹750/-
SC/ST/PWDफी नाहीफी नाही

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर

📅 महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 जून 2025, दुपारी 2:00 वाजेपर्यंत
  • परीक्षेची तारीख : लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार

🌐 अर्ज प्रक्रिया व लिंक

उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा:

🔗 अधिकृत संकेतस्थळ : https://www.ecil.co.in/

📄 जाहिरात पाहण्यासाठी

पद क्र.1येथे पहा
पद क्र.2येथे पहा

🖊️ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:

पद क्र.1ऑनलाईन अर्ज
पद क्र.2ऑनलाईन अर्ज

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment