PDKV Akola Recruitment 2025 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV Akola) येथे गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 529 रिक्त जागा असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2025 आहे, त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पदांचे नाव : गट-ड संवर्ग – प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजूर
पदसंख्या : 529 जागा
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जुलै 2025
नोकरी ठिकाण : अकोला
अधिकृत वेबसाईट : www.pdkv.ac.in
कोणत्या पदांसाठी भरती आहे?
ही भरती गट-ड संवर्गासाठी असून खालील पदांचा समावेश आहे:
- प्रयोगशाळा परीचर
- परिचर
- ग्रंथालय परीचर
- चौकीदार
- माळी
- व्हालमन
- मत्स्य सहायक
- मजूर
महत्वाच्या तारखा
क्र. | तपशील | तारीख |
---|---|---|
1️⃣ | अर्ज सुरु होण्याची तारीख | 10 मार्च 2025 |
2️⃣ | शेवटची तारीख | 5 जुलै 2025 |
महत्त्वाच्या लिंकस – PDKV Akola Bharti 2025
क्र. | लिंकचा तपशील | क्लिक करा |
---|---|---|
📄 | 👉 शुद्धिपत्रक (New) | शुद्धिपत्रक पाहा |
📄 | 👉 PDF जाहिरात | PDF जाहिरात डाउनलोड करा |
📝 | 👉 ऑनलाईन अर्ज लिंक | येथे अर्ज करा |
🌐 | 👉 अधिकृत वेबसाइट | www.pdkv.ac.in |