पेन्शन फंड नियामक मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी थेट मुलाखत! सुवर्णसंधी ! PFRDA Recruitment 2025

PFRDA Recruitment 2025 : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) अंतर्गत विविध शाखांमध्ये ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

भरतीचा तपशील

  • भरती संस्था: Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA)
  • पदाचे नाव: ऑफिसर ग्रेड A (Assistant Manager)
  • एकूण जागा: 20
  • अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
  • शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2025
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शाखेनुसार पदसंख्या

शाखापदसंख्या
जनरल08
फायनान्स व अकाउंट्स02
IT02
रिसर्च (इकोनॉमिक्स)01
रिसर्च (स्टॅटिस्टिक्स)02
ॲक्च्युरी02
लीगल02
राजभाषा (ऑफिशियल लँग्वेज)01

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • किंवा ACA / FCA / ICAI / ACS / FCS
  • किंवा अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree)
  • किंवा LLB (कायद्याची पदवी)

वयोमर्यादा (31 जुलै 2025 रोजी)

  • सामान्य प्रवर्ग: 18 ते 30 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सवलत
  • OBC: 3 वर्षे सवलत

पगार रचना

₹44,500-2,500(4)-54,500-2,850(7)-74,450-EB-2,850(4)-85,850-3,300(1)-89,150

परीक्षा शुल्क

  • जनरल/OBC/EWS: ₹1000/-
  • SC/ST/PWD/महिला उमेदवार: शुल्क नाही

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 06 ऑगस्ट 2025
  • Phase I परीक्षा: 06 सप्टेंबर 2025
  • Phase II परीक्षा: 06 ऑक्टोबर 2025

महत्त्वाच्या लिंक्स

📄 जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ: https://www.pfrda.org.in

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment