CME Pune Bharti 2025 : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (College of Military Engineering – CME) येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ईमेलद्वारे ऑनलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 21 जून 2025 आहे.
रिक्त पदे व शैक्षणिक पात्रता :
सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) – 15 जागा
पात्रता :
BE/B.Tech/ME/M.Tech/M.Sc/Ph.D
GATE/NET/SET उत्तीर्ण
संबंधित क्षेत्रातील किमान 8 वर्षांचा अनुभव
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) – 64 जागा
पात्रता :
BE/B.Tech/ME/M.Tech/M.Sc/Ph.D
GATE/NET/SET उत्तीर्ण
इतर माहिती :
- वयोमर्यादा : 65 वर्षांपर्यंत
- परीक्षा शुल्क : नाही
- वेतनश्रेणी : ₹57,700/- ते ₹1,31,400/-
- नोकरी ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज ईमेलद्वारे खालील पत्त्यावर पाठवावा –
Email ID : femcmc@gmail.com
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख : 21 जून 2025
👉 अधिकृत संकेतस्थळ : https://pune.gov.in
👉 भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा