DTP Maharashtra Bharti 2025 महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विभागाकडून एकूण 154 पदांसाठी गट-क संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यामध्ये कनिष्ठ आरेखक आणि अनुरेखक या पदांचा समावेश आहे.
जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि स्थापत्य किंवा वास्तुशास्त्र आरेखनाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते. शासकीय नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा.
DTP Maharashtra Bharti 2025 महत्त्वाचे भरती तपशील:
🔹 भरती संस्था: नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग, महाराष्ट्र शासन
🔹 भरती प्रकार: राज्य सरकारी नोकरी
🔹 पदसंख्या: एकूण 154 जागा
🔹 पदाचे नाव:
- कनिष्ठ आरेखक (Group-C)
- अनुरेखक (Group-C)
🔹शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखनाचा दोन वर्षांचा डिप्लोमा/प्रमाणपत्र
🔹 वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (शासन नियमांनुसार सूट लागू)
🔹 वेतनश्रेणी: ₹21,700 ते ₹81,900 पर्यंत मासिक वेतन
🔹नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
🔹नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent Job)
अर्ज प्रक्रियेबाबत माहिती:
अर्ज पद्धत: पूर्णतः ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 जुलै 2025, रात्री 11.59 वाजेपर्यंत
अर्ज फी:
- खुला वर्ग: ₹1,000
- राखीव वर्ग: ₹900
अधिकृत संकेतस्थळे अर्ज व जाहिरातीसाठी:
महत्त्वाच्या सूचना:
⚠️ अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्यामध्ये आवश्यक पात्रता, कागदपत्रांची यादी, निवड प्रक्रिया, परीक्षा स्वरूप इत्यादी सर्व माहिती सविस्तर दिली आहे.
जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज 19 जून 2025 पासून सुरू होतील) |