रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात मोठी भरती जाहीर पदांसाठी संधी! DTP Maharashtra Recruitment 2025

DTP Maharashtra Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2025 आहे.

एकूण रिक्त जागा : 154

रिक्त पदांचे तपशील आणि आवश्यक पात्रता:

1) कनिष्ठ आरेखक (Group-C) – 28 जागा
शैक्षणिक पात्रता :
(i) किमान 10वी उत्तीर्ण
(ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षांचा स्थापत्य किंवा आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन कोर्स पूर्ण / ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य
(iii) Auto-CAD किंवा Spatial Planning संदर्भातील GIS सॉफ्टवेअर कोर्स उत्तीर्ण असल्याचा प्रमाणपत्र

2) अनुरेखक (Group-C) – 126 जागा
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) शासकीय संस्थेचा स्थापत्य / वास्तुशास्त्र आरेखक कोर्स पूर्ण / ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य
(iii) ऑटो-कॅड किंवा जी.आय.एस. (GIS) सॉफ्टवेअर कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक

वयोमर्यादा :

20 जुलै 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षांदरम्यान असावे.
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटकांसाठी : 5 वर्षांची सवलत लागू.

परीक्षा शुल्क :

  • खुला प्रवर्ग : ₹1000/-
  • मागासवर्गीय उमेदवार : ₹900/-

वेतनश्रेणी :

  • कनिष्ठ आरेखक : ₹25,500 – ₹81,100/-
  • अनुरेखक : ₹21,700 – ₹69,100/-

नोकरीचे स्थान :

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी नोकरी लागु शकते.

अर्जाची प्रक्रिया :

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2025 आहे.
परीक्षा दिनांक : नंतर जाहीर केला जाईल.

महत्त्वाच्या लिंक्स:

अधिकृत संकेतस्थळ : https://dtp.maharashtra.gov.in

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment