Jilhadhikari Karyalay Bharti 2025 : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन विभागात एक रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावेत.
भरती करणारा विभाग : ही भरती अपर जिल्हाधिकारी, पुणे यांच्यामार्फत जाहीर करण्यात आली आहे.
▪ पदाचे नाव : विधी अधिकारी (कंत्राटी पद्धतीने).
▪ शैक्षणिक पात्रता : पदाच्या गरजेनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. (कृपया अधिकृत जाहिरात वाचा.)
▪ मासिक वेतन/मानधन : एकूण मानधन रु. ८०,०००/- व त्यात दुरध्वनी व प्रवास भत्ता रु. ५,०००/- समाविष्ट असून, एकूण रु. ८५,०००/- प्रतिमाह देण्यात येईल.
▪ अर्ज करण्याची पद्धत : उमेदवार ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज सादर करू शकतात.
▪ नोकरीचा कालावधी : ही भरती पूर्णतः 11 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने राहील. संबंधित पदास शासकीय कर्मचारी म्हणून गणले जाणार नाही.
▪ आवश्यक पात्रता :
- उमेदवार एलएलबी किंवा एलएलएम पदवीधारक असावा.
- सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा तत्सम पदावर कार्यरत असलेले उमेदवार प्राधान्याने विचारात घेतले जातील.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर आणि सनदधारक असावा.
- वकील म्हणून किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- महसूल व पुनर्वसन कायदे, प्रशासनिक व सेवाविषयक कायद्यांचे ज्ञान आवश्यक आहे.
- मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे कार्यक्षम ज्ञान असणे गरजेचे आहे.
▪ एकूण पदसंख्या : एक (1) रिक्त पद.
▪ कामाचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
▪ अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जून 2025 पर्यंत.
▪ अर्ज पाठवण्याचा पत्ता :
जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालय,
ए विंग, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय,
पुणे – 411001
▪ ई-मेल पत्ता : dropune@gmail.com
▪ अधिक माहितीकरिता : कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
✅ आवश्यक लिंक्स:
📄 PDF जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज 👉 येथे क्लिक करा