Nagar Panchayat Bharti 2025 नगर पंचायत मध्ये या विविध पदांवर सरकारी नोकरीच्या संधी पगार 40 हजार रुपये

Nagar Panchayat Bharti 2025 सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी एक दिलासाद बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोंढाली नगर पंचायत अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फक्त ऑफलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवारांची निवड थेट मुलाखत किंवा परीक्षेद्वारे केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

या लेखात तुम्हाला या भरतीशी संबंधित संपूर्ण माहिती जसे की – शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज पाठवण्याचा पत्ता, रिक्त पदे, वेतनश्रेणी, अर्जाची अंतिम तारीख आणि अधिकृत जाहिरात PDF यांचा सविस्तर तपशील दिला आहे.

Nagar Panchayat Bharti 2025 कोंढाली नगर पंचायत भरती 2025

भरतीचे नाव – कोंढाली नगर पंचायत भरती

पदाचे नाव – स्थापत्य अभियंता

भरतीचा प्रकार – सरकारी नोकरी

अर्ज प्रक्रिया – पूर्णपणे ऑफलाइन

अंतिम तारीख – 22 जून 2025

भरतीचा विभाग – प्रधानमंत्री आवास योजना, नगर पंचायत विभाग

नोकरी ठिकाण – कोंढाली, ता. काटोल, जि. नागपूर, महाराष्ट्र

📝 अर्ज करण्याची प्रक्रिया

  • सदरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया उपलब्ध नाही.
  • उमेदवारांनी केवळ ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज 22 जून 2025 पर्यंत संबंधित पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे.

🎯 वयोमर्यादा व सवलती

  • वयोमर्यादा: 18 ते 56 वर्षांपर्यंत
  • OBC प्रवर्ग: 3 वर्ष सवलत
  • SC/ST/PWD/महिला: 5 वर्ष सवलत

📄 अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड किंवा इतर ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक प्रमाणपत्र (किमान पात्रतेचे)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
  • नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गासाठी आवश्यक)
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • MS-CIT/Computer Course/Tally चे प्रमाणपत्र

📚 शैक्षणिक पात्रता

  • स्थापत्य अभियंता पदासाठी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF पाहणे आवश्यक आहे.

💰 वेतन व अर्ज शुल्क

  • वेतनश्रेणी: नियमानुसार
  • अर्ज शुल्क: नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता

मुख्याधिकारी, कोंढाली नगर पंचायत, ता. काटोल, जि. नागपूर – 441103

✅ निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून किंवा विभागाच्या निर्णयानुसार परीक्षेद्वारे केली जाणार आहे. निवड प्रक्रियेबाबत अंतिम निर्णय भरती करणाऱ्या विभागाकडेच असणार आहे.

📃या भरतीची अधिकृत जाहिरात (pdf) पाहण्यासाठी👉येथे क्लिक करा

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment