NICL Recruitment 2025 : कडून 2025 साली मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे एकूण 266 रिक्त पदे भरली जाणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2025 आहे.
या लेखात NICL भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळेल – पदांची यादी, शैक्षणिक पात्रता, परीक्षा दिनांक, पगार, अर्ज पद्धत आणि अधिकृत लिंक.
NICL Recruitment 2025 महत्त्वाची माहिती
पदाचे नाव : Administrative Officer (AO)
एकूण जागा : 266
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 3 जुलै 2025
परीक्षा दिनांक (Phase I) : 20 जुलै 2025
परीक्षा दिनांक (Phase II) : 31 ऑगस्ट 2025
शैक्षणिक पात्रता
प्रत्येक विभागासाठी वेगवेगळी शैक्षणिक अट लागू आहे. सामान्यतः पुढील पात्रता असावी:
- डॉक्टर : MBBS / MD / MS किंवा अन्य PG मेडिकल डिग्री
- लीगल : LLB – किमान 60% गुण (SC/ST – 55%)
- फायनान्स : CA, ICWA, B.Com/M.Com
- IT व ऑटोमोबाईल : BE/B.Tech/M.E./M.Tech (Computer/IT/Automobile), MCA
- जनरलिस्ट : कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांसह (SC/ST – 55%)
वयोमर्यादा (01 मे 2025 रोजी)
- किमान वय : 21 वर्षे
- कमाल वय : 30 वर्षे
- शिथिलता :
- SC/ST – 5 वर्षे
- OBC – 3 वर्षे
परीक्षा शुल्क
- General/OBC/EWS : ₹1000/-
- SC/ST/PWD : ₹250/-
पगार संरचना
NICL मधील Administrative Officer साठी आकर्षक वेतनश्रेणी आहे:
₹50,925 – ₹96,765
नोकरीचे ठिकाण
ही भरती संपूर्ण भारतभर आहे.
भरती वाचा :- इंडियन एअर फोर्स 10वी 12वी पासवर सरकारी नोकरीची संधी पगार 25 हजार
अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://nationalinsurance.nic.co.in
- “Recruitment” विभागात जाऊन भरतीची जाहिरात वाचा
- ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा