डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू, शेवटची तारीख लवकर ! PDKV Akola Recruitment 2025

PDKV Akola Recruitment 2025 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV Akola) येथे गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 529 रिक्त जागा असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै 2025 आहे, त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पदांचे नाव : गट-ड संवर्ग – प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजूर

पदसंख्या : 529 जागा

अर्ज पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 मार्च 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जुलै 2025

नोकरी ठिकाण : अकोला

अधिकृत वेबसाईट : www.pdkv.ac.in

कोणत्या पदांसाठी भरती आहे?

ही भरती गट-ड संवर्गासाठी असून खालील पदांचा समावेश आहे:

  • प्रयोगशाळा परीचर
  • परिचर
  • ग्रंथालय परीचर
  • चौकीदार
  • माळी
  • व्हालमन
  • मत्स्य सहायक
  • मजूर

महत्वाच्या तारखा

क्र.तपशीलतारीख
1️⃣अर्ज सुरु होण्याची तारीख10 मार्च 2025
2️⃣शेवटची तारीख5 जुलै 2025

महत्त्वाच्या लिंकस – PDKV Akola Bharti 2025

क्र.लिंकचा तपशीलक्लिक करा
📄👉 शुद्धिपत्रक (New)शुद्धिपत्रक पाहा
📄👉 PDF जाहिरातPDF जाहिरात डाउनलोड करा
📝👉 ऑनलाईन अर्ज लिंकयेथे अर्ज करा
🌐👉 अधिकृत वेबसाइटwww.pdkv.ac.in

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment