PFRDA Recruitment 2025 : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) अंतर्गत विविध शाखांमध्ये ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
भरतीचा तपशील
- भरती संस्था: Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA)
- पदाचे नाव: ऑफिसर ग्रेड A (Assistant Manager)
- एकूण जागा: 20
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन
- शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2025
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शाखेनुसार पदसंख्या
शाखा | पदसंख्या |
---|---|
जनरल | 08 |
फायनान्स व अकाउंट्स | 02 |
IT | 02 |
रिसर्च (इकोनॉमिक्स) | 01 |
रिसर्च (स्टॅटिस्टिक्स) | 02 |
ॲक्च्युरी | 02 |
लीगल | 02 |
राजभाषा (ऑफिशियल लँग्वेज) | 01 |
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
- किंवा ACA / FCA / ICAI / ACS / FCS
- किंवा अभियांत्रिकी पदवी (Engineering Degree)
- किंवा LLB (कायद्याची पदवी)
वयोमर्यादा (31 जुलै 2025 रोजी)
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 30 वर्षे
- SC/ST: 5 वर्षे सवलत
- OBC: 3 वर्षे सवलत
पगार रचना
₹44,500-2,500(4)-54,500-2,850(7)-74,450-EB-2,850(4)-85,850-3,300(1)-89,150
परीक्षा शुल्क
- जनरल/OBC/EWS: ₹1000/-
- SC/ST/PWD/महिला उमेदवार: शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 06 ऑगस्ट 2025
- Phase I परीक्षा: 06 सप्टेंबर 2025
- Phase II परीक्षा: 06 ऑक्टोबर 2025
महत्त्वाच्या लिंक्स
📄 जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ: https://www.pfrda.org.in