Postal Life Insurance Bharti 2025 | 10वी पास उमेदवारांना टपाल जीवन विमामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Postal Life Insurance Bharti 2025 उमेदवाराने 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र राज्य किंवा केंद्र सरकार मान्यताप्राप्त बोर्ड कडून मिळालं असावं. विमा क्षेत्राचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाईल.

उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असावे.

मुलाखतीची तारीख: 1 जुलै 2025

पद्धत: Walk-In Interview, म्हणजे थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

मुंबई शहर हे या नोकरीसाठी मुख्य ठिकाण आहे.

ग्राहकांशी संपर्क साधणे

टपाल जीवन विमा योजनांची माहिती देणे

नव्या विमा पॉलिसी विक्री करणे

ठराविक उद्दिष्ट गाठणे

10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र (मार्कशीट व सर्टिफिकेट)

Aadhar कार्ड आणि PAN कार्ड

पासपोर्ट साइजचे 2 फोटो

जर विमा क्षेत्राचा अनुभव असेल, तर संबंधित अनुभव प्रमाणपत्र

ही भरती ठेव-आधारित कामगिरीवर आधारित आहे, म्हणजेच उमेदवार जितकी पॉलिसी विकेल, तितकं जास्त उत्पन्न मिळवू शकेल. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे निश्चित पगार नसला तरी उत्पन्नाची मर्यादा नाही. मेहनतीवर आधारित कमाईची संधी आहे.

मूळ पीडीएफ जाहिरातयेथे पहा
नोकरी अपडेटयेथे पहा

बजरंग पाटील हे naukri.naukrinewz.in या मराठी वेबसाइटचे संस्थापक आणि प्रमुख लेखक आहेत. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी विषयक लेखनाचा 5+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी हजारो वाचकांना भरती प्रक्रियेबाबत अचूक, सत्य आणि वेळेवर माहिती पुरवली आहे.

Leave a Comment