sima shulk vibhag bharti 2025 सीमा शुल्क विभागात विभागामध्ये विविध नवीन पदाची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. सीमा शुल्क विभागात 10वी, 12वी पदवीधरांना नोकरीची संधी आहे. 10वी पास ते पदवीधरांना सीमा शुल्क विभागांमध्ये सरकारी नोकरीची संधी आहे.
ऑनलाइन माध्यमातून अर्ज उमेदवार करू शकता. सदर भरतीसाठीचा अर्ज करणाऱ्या करिता उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठीच्या संपूर्ण माहिती पदाची माहिती मासिक वेतन आणि इतर माहिती खाली तुम्हाला देण्यात आलेली आहे.
भरती विभाग :- केंद्र सरकार सीमा शुल्क विभागात विविध पदाची भरती आहेत.
भरती महत्त्वाची सूचना :- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात आणि आवश्यक असलेली पात्रता पाहूनच अर्ज करायचा आहे. इतर कोणत्या नुकसानीसाठी वेबसाईट किंवा लेखक जबाबदार राहणार नाही.
पद संख्या :- वरील पदांसाठी एकूण 26 रिक्त जागा भरण्यात येत आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 31 जुलै 2025 आहे, यापूर्वी अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन वरील पदांसाठीच्या उमेदवारांना अर्ज करायचे ते फक्त ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचे आहेत.
📢 हे पण वाचा :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी; 10वी ते पदवी उत्तीर्णांना नोकरी
नोकरी कालावधी :- वरील पदांसाठी उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी देण्यात आलेली आहे.
नोकरी ठिकाण :- सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशात नोकरी करावी लागणार आहे.
भरती अर्ज प्रक्रिया :- या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
निवड प्रक्रिया :- वरील पदांसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत, त्यांनी जाहिरात मध्ये नमूद केलेले नुसार सदर भरतींमध्ये ही परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाणार आहेत. अन् निवडीबाबत सर्व अधिकार हे विभागाकडे असणार आहेत, अधिक माहितीसाठी पुढे जाहिरात पाहणे आवश्यक असणार आहे.
पदाचे नाव :-
- हवलदार 10 रिक्त जागा
- टॅक्स असिस्टंट 10 रिक्त जागा
- मल्टी टास्किंग स्टाफ 02 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :- वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी, 12वी पास ते पदवी, विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवीधर असणे आवश्यक असणार आहे.
अर्ज शुल्क :- वरील पदांसाठी कुठल्याही प्रकारे अर्ज शुल्क मागवण्यात आलेले नाही.
वयोमर्यादा :-
- खुला प्रवर्ग 18 ते 27 वर्ष
- राखीव मागास प्रवर्ग अतिरिक्त सुट देण्यात आली आहेत.
मासिक वेतन :- निवड झालेल्या उमेदवारांना 18000 रोगापासून ₹81,100 पर्यंत मासिक वेतन सुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पहावी.